मित्रांनो

कोणत्याही प्रकल्पाचे ठिकाण / लोकेशन हे गृहनिर्माणच नव्हे तर रियल इस्टेट क्षेत्रातील सर्व प्रकारांना सारखेच लागू पडते.

ग्राहक कोणत्याही प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच 3 प्रश्न स्वतःला विचारतात आणि शहानिशा झाल्यावर मगच खरेदीचा विचार करतात.

1. प्रकल्प कोठे स्थित आहे?
2. प्रकल्प शाळा, हॉस्पिटल, सुपरमार्केट आणि कार्यालयांपासून / कामाच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
3. प्रकल्पाला पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हिटी म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे काय?

या तिन्ही प्रश्नांची उत्तरे बऱ्यापैकी होकारार्थी असतील तरच ग्राहक सदरील प्रकल्पामध्ये घर घेण्यासाठी पसंती दाखवतात.

घर ही एक कायम स्वरूपी असणारी घटना असून सरासरी 30 ते 40 वर्ष आपण त्या ठिकाणी राहणार असू असे गृहीत धरले तर ठिकाण किंवा लोकेशन बाबत आग्रही असणे अत्यंत आवश्यक ठरते.

पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी शेजार / नेबरहूड या घटकाचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares