मित्रांनो
अनिवासी भारतीय तसेच परकीय गुंतवणूकदार भारतीय गृहनिर्माण क्षेत्रामधील फंडिंग मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
परकीय गुंतवणूकदारांनी या व्यवसायात ओतलेला पैसा क्षेत्रामधील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो.
डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे अवमूल्यन झाले तर घरांच्या किमती कमी होतात त्यामुळे भारतीय गृहनिर्माण क्षेत्र हे परकीय गुंतवणूकदारांसाठी स्वस्त होते आणि त्यामुळे अधिक पैसा त्यांच्याकडून या क्षेत्रात गुंतवला जातो.
पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी ठिकाण / लोकेशन या घटकाचा परिणाम पाहूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678