मित्रांनो
सन 2015 मध्ये भारत सरकारने 100 टक्के थेट परकीय गुंतवणूक स्वयंचलित मार्गाने बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली.
त्यामुळे प्रायव्हेट इक्विटी तसेच बॉण्ड्स व डिबेंचर्स च्या माध्यमातून थेट परकीय गुंतवणूक रिअल इस्टेट मार्केट मध्ये आणण्यासाठी भारतातील गृहनिर्माण क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या मोठी गुंतवणूक करू लागल्या आहेत त्यामुळे शहरांमध्ये गृहनिर्माण क्षेत्राचे रूप पालटत आहे.
याचा परिणाम स्वरूप म्हणून टियर 3 व 4 शहरांमध्ये देखील नामांकित कंपन्या गुंतवणुकीसाठी नवे पर्याय शोधत आहेत.
पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी एक्सचेंज रेट / विनिमय दराचा परिणाम पाहूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678