मित्रांनो

या आधीच्या लेखांमध्ये आपण व्हेंटिलेशन आणि लाइटिंग म्हणजेच पुरेसा सूर्यप्रकाश व हवेशीर वातावरणाबद्दल जाणून घेतले आहे.

त्यात नमूद केल्याप्रमाणे बाल्कनी किंवा खिडकी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर अतिशय उत्तम असते.

त्याच पद्धतीने नैऋत्य-ईशान्य दिशेला खिडक्यांची समोरासमोर मांडणी असणे म्हणजे हवेशीर वातावरणाची शाश्वती होय.

बाल्कनी उत्तरेकडे असल्यामुळे कोणताही उद्दिष्ट साध्य होत नाही किंबहुना सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणात मिळतो.

बाल्कनी दक्षिणेकडे असेल तर आग्नेय दिशेकडून म्हणजेच पूर्व-दक्षिण कोपऱ्यातून येणारा सूर्यप्रकाश प्रचंड सकारात्मक ऊर्जा देतो आणि घरामध्ये कायम आनंद च घेऊन येतो.

पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी वास्तुशास्त्र या घटकाचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares