आपली किंवा आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींची धाराशिव शहरातील नगरपालिका हद्दीमध्ये व रहिवासी झोनमध्ये बांधकामयोग्य 0.5 (अर्धा) एकर किंवा त्यापेक्षा मोठी जमीन असल्यास जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट (संयुक्त विकसन करार) च्या माध्यमातून अतिशय उच्च प्रतीचे व प्रिमिअम क्लासचे रो हाऊस बांधकाम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

धाराशिव / तुळजापूर / कळंब / भूम तालुक्याच्या हद्दीत व आसपासच्या परिसरात विकसनयोग्य 5 एकर किंवा त्यापेक्षा मोठी जमीन असल्यास जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट (संयुक्त विकसन करार) च्या माध्यमातून अतिशय उच्च प्रतीचे रहिवासी अकृषी (NA) & टाऊन प्लॅनिंग (TP) अंतिम संमती प्राप्त प्लॉटिंग विकसन करण्यासाठी सुध्दा आम्ही उत्सुक आहोत.

काही चांगले रेफरंस असल्यास नक्की संपर्क साधावा. योग्य मोबदला दिला जाईल. आम्ही त्या संदर्भामध्ये नेमक्या काय सेवा देतो हे जाणून घेण्यासाठी सोबतची फोटो गॅलरी अवश्य पहावी.

About_img1
About_img2
About_img3

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares