आम्ही 'मंजिरी प्रॉपर्टीज' आपल्यासाठी घेवून येत आहोत धाराशिव शहरामध्ये सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज रहिवासी अकृषी (एन. ए.) व नगर रचना (टी. पी.) अंतिम संमतीप्राप्त 'श्री समर्थ सोसायटी' हा लेआऊट प्लॉटींग प्रकल्प.
धाराशिव मध्ये बार्शी रोड पासून 100 फूट अंतरावर तुमच्या स्वप्नातलं आणि हक्काचं घर बांधण्याच्या सुवर्ण संधीचा आजच फायदा घ्या..!!
Status रेडी पझेशन
Area 1000-2400 चौ. फूट
Location बार्शी रोड, धाराशिव
Type एन. ए. टी. पी. प्लॉट
Total Plots26
Available Plots8
Price19.50 लाख
Enquiry
Wish to get a call back from our team? Fill in your details.